4500 रुपये कोणत्या तारखेला मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Aditi tatkare mukhymantri Ladki Bahin: माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. जाणून घ्या याविषयी नेमकी माहिती.

 

👇👇👇

लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात,

यादीत नाव पहा

mazi ladaki bahin: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्जासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण ज्या महिला या आधीच या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांना आता सप्टेंबर 2024 महिन्याचे 1500 रुपये नेमके कधी मिळणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. आता याबाबत राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती दिली आहे. (mazi ladaki bahin rs 4500 will be deposited in womens account on which day on which date big information came out)

👇👇👇

लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात,

यादीत नाव पहा

Aditi tatkare mukhymantri Ladki Bahin जुलै महिन्यात ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये मिळाले होते. त्यामुळे आता या महिलांना सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार? याकडे डोळे लागून राहिले आहेत. याशिवाय ज्या महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात पात्र ठरणार आहेत त्यांना तर थेट 4500 रुपये मिळणार आहेत. पण हे सगळे पैसे कधी मिळणार? त्याची तारीख काय? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. ज्याबाबत आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना काही उत्तरं दिली आहेत.

सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?, पाहा मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या
‘माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे आतापर्यंत 2 कोटी 40 लाखांहून अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील जवळपास जुलै महिन्यातील 1 कोटी 7 लाख महिलांना लाभ हा ऑगस्ट महिन्यात दिला Aditi tatkare mukhymantri Ladki Bahin.’

👇👇👇

लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात,

यादीत नाव पहा

Leave a Comment