महिलांनो…तिसरा हप्ता खात्यात येण्यापूर्वी ‘या’ गोष्टी करा, नाहीतर 4500 रूपये विसरा?

Aditi Sunil tatkare mukhymantri yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात (Bank Account) तिसरा हप्ता (Third Installment) जमा होणार आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे

 

👇👇👇

लाडकी बहीण योजनेची तिसरी लाभार्थी यादी जाहीर

पहा तुमचे नाव..!!

 

या दिवसाला अवघे दोन-चार दिवस उरले आहे. त्यामुळे तिसरा हप्ता खात्यात येण्यापुर्वी काही गोष्टींची दक्षता घेणे खूप महत्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला योजनेच्या पैसे गमावून बसावे लागतील.त्यामुळे नेमकं काय करायचं आहे, ते जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme women will get benefit of third installement mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)

तुम्ही अर्ज केला असेलच आणि तो मंजूर देखील झाला असेल. पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. यामागचे कारण म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासोबत आणखीण अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. ज्या खूप महत्वाच्या आहेत.

 

👇👇👇

लाडकी बहीण योजनेची तिसरी लाभार्थी यादी जाहीर

पहा तुमचे नाव..!!

जसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्यावेळेस आपण अर्ज करतो, त्यावेळेस आधार कार्डशी संबंधित माहिती अर्जात भरतोय. यासोबतच बँक तपशील देखील जोडतो. या सगळ्या गोष्टी भरत असताना अर्जाच्या व्यतिरीक्त काही गोष्टी आपल्याला आणखीण कराव्या लागतात. त्या गोष्टी म्हणजे, तुमच्या आधारकार्डशी मोबईल नंबर जोडलेला असणे. तसेच तुमच्या आधारकार्डशी तुमचं चालू बँक खाते जोडलेले असणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही अर्जात भरलेले बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच येणार नाहीयेत. जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या. काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात. तसेच तुमचे जूने अकाऊंट लिंक असेल तर ते देखील काढून त्याजागी नवीन अकाऊंट अॅड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : तुम्ही अर्ज केला असेलच आणि तो मंजूर देखील झाला असेल. पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. यामागचे कारण म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासोबत आणखीण अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. ज्या खूप महत्वाच्या आहेत.

 

👇👇👇

लाडकी बहीण योजनेची तिसरी लाभार्थी यादी जाहीर

पहा तुमचे नाव..!!

Leave a Comment