महिलांनो…’या’ दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा?

Ladki Bahin Aditi Thakare : लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती.

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट

४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची

यादी प्रूफसहित बघा

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात. Ladki Bahin Aditi Thakare

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट

४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची

यादी प्रूफसहित बघा

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

किती पैसे जमा होणार?
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे Ladki Bahin Aditi Thakare.

Leave a Comment