महिलांना खरंच 4500 रुपये मिळणार का?, कारण…
आदिती तटकरे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. यामध्ये तब्बल 4 हजार 878 कोटी रूपयांचे वाटप केल्याची माहिती आहे. 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 50 हजार महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. 👇👇👇👇 लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी … Read more