लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता या महिलांच्या खात्यात यादिवशी जमा होणार
Aditi tatKare mukhymantri Ladaki Bahin महाराष्ट्र सरकारची प्रमुख योजना “माझी लाडकी बहीण” च्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. या योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याचे वितरण लवकरच होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि तिसऱ्या हप्त्याबद्दल जाणून घेऊ. 👇👇👇👇👇 लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! … Read more